इंजिनिअर नोकरी सोडून शेतात उतरला | “गावकरी हसले, आज तेच विचारतात” | एकदा लावा, 35 वर्षे कमवा

dragon-fruit-sheti-ekari-kiti-nafa-marathi

सोलापूर जिल्ह्यातील संगोळा तालुका — जिथे पाऊस नाही, विहिरी कोरड्या, आणि शेती म्हणजे तोटाच असं वर्षानुवर्षे मानलं गेलं. याच दुष्काळी भागात एक तरुण इंजिनिअर शेतात उतरला आणि त्याने सगळ्यांना चकित केलं. महेश असाबे — वय फक्त २७. BTech केलेलं, MTech केलेलं. शहरात नोकरी मिळाली असती. पण त्याने गाव सोडलं नाही. आणि आज त्याच दुष्काळी भागात … Read more